Browsing Tag

The leg is broken

Talegaon Crime News : सोसायटीसमोर खेळणाऱ्या नऊ वर्षीय मुलाला कारची धडक; पाय मोडला

एमपीसी न्यूज - सोसायटीच्या पार्किंगजवळ मोकळ्या जागेत खेळत असलेल्या एका नऊ वर्षीय मुलाला कारने धडक दिली. यात मुलाचा पाय मोडला. ही घटना सहा मार्च रोजी सकाळी चौराईनगर, सोमाटणे येथील सिल्वाई सोसायटीमध्ये घडली.सार्थक फुलाजी गायकवाड (वय 9)…