Browsing Tag

Thergaon Boat club

Chinchwad: मोरया गोसावी मंदिर ते थेरगाव बोट क्लब परिसराचे होणार सुशोभिकरण

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील मंगलमूर्ती वाडा, चापेकर शिल्पसमूह, मोरया गोसावी मंदीरापासून थेरगाव बोट क्लबपर्यंतचा सुमारे दीड किलोमीटर परिसर आता चकाचक होणार आहे. पिंपरी महापालिकेतर्फे या परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी येणा-या…