Browsing Tag

Theur Robbery Crime

Theur : दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या चार आरोपींना अटक

एमपीसी न्यूज - थेऊर परिसरात घरावर दरोडा टाकण्याचा (Theur) प्रयत्न चौघांना पोलिसांनी पकडले असून चोरट्यांकडून तीक्ष्ण शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. अंधारात चोरट्यांचे साथीदार पसार झाले असून चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली…