Browsing Tag

Thief arrested by Pune Railway Police

Pune Railway : चेन्नई एक्सप्रेसमध्ये आठ लाखांची चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक

एमपीसी न्यूज - चेन्नई एक्सप्रेस मध्ये प्रवासी महिलेची पर्स (Pune Railway) चोरून नेणाऱ्या एका चोरट्याला पुणे रेल्वे पोलिसांनी अटक केली. चोरीला गेलेला आठ लाख 77 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी परत मिळवला. विशाल विठ्ठल नागटिळक देशमुख…