Browsing Tag

threaten to police

Dapodi : दोन भावांनी पोलिसांना दिली वर्दी उतरवण्याची धमकी; 22 जणांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बीअरची बाटली आणि दगडाने मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी चौकीत नेले. त्यावेळी दोघांनी चौकीमध्ये जमाव जमवून पोलिसांना वर्दी उतरण्याची धमकी दिली. याप्रकरणी 22 जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही…