Chichwad : जीवे मारण्याची धमकी देऊन मोबाईल पळवला; एकावर गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज - घरासमोर झोपलेल्या तरुणास जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील सात हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्ती चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 18) पहाटे तीनच्या सुमारास बिजलीनगर, चिंचवड येथे घडली. समीर दादासाहेब चोपडे (वय 17,…