Browsing Tag

Three bikes

Pimpri: वाहन चोरीचे सत्र सुरुच; पिंपरी, भोसरी, एमआयडीसी परिसरातून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड परिसरात वाहन चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. दररोज वाहन चोरीचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. मात्र, हे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. वाहन चोरटे शहरात पुन्हा सक्रिय झाले आहेत. बुधवारी…