Browsing Tag

Three house-breaks

Pimpri: पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोड्या; सव्वा चार लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोडीच्या घटना घडल्या असून यामध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा चार लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. पहिल्या घटनेप्रकरणी रूपाकुमारी ललन तिवारी (वय 32, रा. वाटीका दिपकराम भालुराम, शनि मंदिरासमोर,…