ठळक बातम्या Pune News : आंदोलनाआडून काही शक्तींचा अराजक माजविण्याचा प्रयत्न – हर्षवर्धन पाटील डिसेंबर 14, 2020 भाजपकडून पक्षाची भूमिका सांगण्यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.