Browsing Tag

to Divyang families

Pimpri: दिव्यांग प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त दिव्यांग कुटुंबांना धान्यवाटप

एमपीसी न्यूज- दिव्यांग प्रतिष्ठानच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त दिव्यांगाकडून दिव्यांगांना धान्यरुपी मदत करण्यात आली.दिव्यांगांसाठी 'एक ग्लास धान्य' उपक्रम राबविण्यात आला होता. याअंतर्गत जमा झालेले धान्य दिव्यांगांना वाटप करण्यात आले.…