Browsing Tag

total death toll close to ten thousand

India Corona Update: गेल्या 24 तासांत 380 रुग्णांचा मृत्यू, एकूण मृत्यू संख्या दहा हजारांजवळ

एमपीसी न्यूज- देशात गेल्या 24 तासांत 380 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील एकूण मृत्यूची संख्या 9,900 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे सलग दोन दिवस अकरा हजार रुग्णांची नोंद झाल्यानतर आज अकरा हजारापेक्षा कमी म्हणजे 10,667 रुग्णांची नोंद…