Browsing Tag

Tourism and Conservation Promotion

Pune : पश्चिम किनारपट्टीवरील दुर्गदर्शन आणि संवर्धनाचा प्रसार मोहिमेवर निघाले भूपेंद्र डेरवणकर

एमपीसी न्यूज : आज सकाळी साडेसहा वाजता पुण्यातील (Pune) शनिवार वाडा येथे भूपेंद्र डेरवणकर यांना इंडो अथलेटिक्स सोसायटी तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी इंडो एथिलिटिक्स सोसायटीचे गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील, सुधाकर टिळेकर, रमेश…