Browsing Tag

Traffic Branch

Pune : बेवारस वाहने चार दिवसात घेऊन जाण्याचे पोलिसांकडून आवाहन

एमपीसी न्यूज - पुणे शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने 173 बेवारस वाहने जप्त केली आहेत. ही बेवारस वाहने वाहतूक शाखा, पोलीस उपायुक्त कार्यालयात एअरपोर्ट रोड, पुणे येथे लावण्यात आली आहेत. नागरिकांनी आपापली वाहने ओळखून कायदेशीर प्रक्रिया पार पाडून…