Browsing Tag

transporting unlicensed animals

Talegaon : विनापरवाना जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - विनापरवाना जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.भरत दिनेश तुमकर (वय 28), चंद्रकांत परशुराम सुतार (वय 38, रा. आडे, ता. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी शिवांकुर…