Browsing Tag

traveling 370 km

Bhosari : भोसरी ते परभणी 370 कि.मी.चा प्रवास करून गेलेला तरुण ‘ग्रीन झोन’मधील पहिला…

एमपीसी न्यूज - भोसरी येथील एका फर्निचर दुकानात काम करणारा 21 वर्षाचा तरुण आपल्या हिंगोली येथील जवळा बाजार येथे जाण्यासाठी 12 एप्रिलला रात्री दुचाकीवरून निघाला. तीन जिल्ह्याची सील केलेली सीमा ओलांडून दुसऱ्या दिवशी सकाळी तो परभणी जिल्ह्यात…