Browsing Tag

Trimbakeshwar Temple Trust

Nashik News : त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट लवकरच उभारणार पूर्व दरवाजाला मंडप

मंडप उभारणेसाठी केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाची परवानगी विश्वस्त मंडळाने घेतली असून परवानगीत ज्या सूचना दिल्या आहे, त्या सुचनांच्या अधीन राहून मंडप उभारणीचे काम होणार आहे, या साठी लवकरच निविदा निघणार आहे.