Browsing Tag

truck-car accident

Pune News : ट्रक-कारच्या भीषण अपघातात खडकीतील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील इंदापूर अकलूज रस्त्यावर ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात पुण्याच्या खडकी येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. पांडुरंग सिताराम ताथवडे (वय 58 वर्षे) व रुक्मिणी पांडुरंग ताथवडे (वय ५० वर्षे) अशी मृत्युमुखी…