Browsing Tag

truck driver arrested

Pune News : ट्रक आणि भिंतीमध्ये चिरडून क्लिनरचा मृत्यू, ट्रक चालक अटकेत

एमपीसी न्यूज : ट्रक चालकाचा हलगर्जीपणामुळे ट्रक पाठीमागे घेत असताना ट्रक आणि भिंतीच्यामध्ये चिरडल्या गेल्यामुळे क्लिनरचा मृत्यू झालाय. मार्केट यार्ड येथील भुसार बाजारात शनिवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. श्यामलाल सुकराम सोळंकी (रा…