Dehugaon News : तुकाराम बीज निमित्त पीएमपीएमएलकडून ज्यादा बसेसचे नियोजन
एमपीसी न्यूज - तुकाराम बीज निमित्त पीएमपीएमएल कडून सात मार्गांवरून ज्यादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. 20) तुकाराम बीज असल्यामुळे शनिवार (दि. 19) ते सोमवार (दि. 21) या कालावधीत या ज्यादा बसेस धावणार आहेत.
स्वारगेट ते…