Browsing Tag

two days

Pimpri : पिंपरी-चिंचवड महापालिका लाच प्रकरण; आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कामाचे टेंडर मंजूर झाले होते. त्याची वर्क ऑर्डर काढण्यासाठी एका ठेकेदाराकडे स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने 10 लाखांची लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा लावून…