Browsing Tag

Two rounds of Pune-Lonavala local canceled tomorrow

Pune Lonavla local : पुणे-लोणावळा लोकलच्या दोन फेऱ्या उद्या रद्द

एमपीसी न्यूज : लोहमार्गावरील तांत्रिक कामांमुळे रेल्वेच्या वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याचे पुणे रेल्वेकडून कळवण्यात आले आहे. पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या दोन फेऱ्या शुक्रवारी (4 नोव्हेंबर) रद्द करण्यात येणार आहेत. पुणे रेल्वे…