Browsing Tag

Two-Wheel Disposal

Nigdi : किरकोळ वादातून दुचाकीची तोडफोड, मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - दुपारी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एकाला मारहाण केली. तसेच दुचाकीची तोडफोड करत नुकसान केले. ही घटना गुरुवारी (दि. 9) रात्री आठच्या सुमारास ओटास्कीम, निगडी येथे घडली. याबाबत चार जणांवर गुन्हा दाखल…