Browsing Tag

UK Corona Deaths

New York: अमेरिकेत कोरोनाचे सलग तिसऱ्या दिवशीही ‘कत्ल-ए-आम’, बुधवारी 1,926 बळी!

एमपीसी न्यूज - जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत कोरोना विषाणूने अक्षरशः कत्ल-ए-आम चालवले दिला आहे. अमरिकेत मंगळवारी एका दिवसात तब्बल 1 हजार 970 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. काल (बुधवारी) देखील एका दिवसात 1 हजार 926 बळी…