Browsing Tag

Uksan Dam

Crime News : उकसान धरणाच्या बंधाऱ्यावरून 86 लोखंडी प्लेट चोरीला

एमपीसी न्यूज – कामशेत येथील उकसान धरणाच्या बंधाऱ्यावरून चोरट्यांनी 86 लोखंडी प्लेट चोरून नेल्या आहेत.ही चोरी बुधवारी (दि.31) सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी गबळु किसन कोंढरे (वय 42 रा.येवलेवाडी) यांनी कामशेत पोलिसात फिर्याद दिली…