Browsing Tag

under the pretext of selling land

Hinjawadi Crime News : जमीन विक्रीच्या बहाण्याने 22 लाखांची फसवणूक

आरोपीने फिर्यादी यांच्याकडून आरटीजीएस आणि रोख स्वरूपात 22 लाख रुपये घेतले. पैसे घेऊन त्यांना जमीन दिली नाही. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे