Pimpri News : वडगांव घेनंद मध्ये बेली महादेवाला भाविकांची गर्दी
एमपीसी न्यूज - वडगांव घेनंद येथील डोंगराच्या कुशीत निसर्ग (Pimpri News) रम्य ठिकाणी असलेल्या पांडवकालीन बेली महादेवाच्या दर्शनासाठी आज (दि.18) महाशिवरात्री निमित्त अनेक भाविकांनी गर्दी केली होती.
Wakad News: ‘रिदम’च्या मदतीला…