Browsing Tag

Vaibhav jain

Chinchwad : जलतरण तलावातील पाच फूट खोल पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - जलतरण तलावात पोहायला शिकत असलेल्या तरुणाचा पाच फूट खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 17) सायंकाळी सातच्या सुमारास थेरगाव येथील महापालिकेच्या कांतीलाल खिंवसरा नरसिंग पाटील जलतरण तलावात घडली.वैभव अंचल जैन…