Browsing Tag

Vallabhnagar depo

Pimpri News : गौरी-गणपती सणानिमित्त वल्लभनगर आगारातून ज्यादा बसेस

एमपीसी न्यूज  - गौरी-गणपती सणानिमित्त पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर येथील एसटी आगारातून 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान कोकणासाठी नऊ जादा बसेस  धावणार आहेत. ज्यादा बसचे नियोजन आगार प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असल्याचे वल्लभनगर स्थानक प्रमुख गोविंद…