Browsing Tag

Vatsalabai Patil

Navi Mumbai : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या मातोश्री वत्सलाबाई पाटील यांचे निधन

एमपीसी न्यूज- माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या मातोश्री वत्सलाताई अण्णासाहेब पाटील (वय 65) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. माथाडी कामगार चळवळीची स्‍थापना करणारे दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या त्‍या पत्नी होत.…