Browsing Tag

very soon to boating

Lonavala News: खंडाळा तलावात लवकरच होणार नौका विहाराला सुरूवात

एमपीसी न्यूज- येथील खंडाळा तलावातील नौका विहाराचा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. लोणावळा नगरपरिषदेच्या खंडाळा तलावाचे सुशोभिकरणाचे काम 50 टक्के झाले असून सध्या या तलावात पर्यटकांसाठी नौका विहाराचा प्रकल्प लोणावळा नगरपरिषदेकडून सुरू होणार…