TalegaDabhade : पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जोमाने काम करा – विजय कोलते
एमपीसी न्यूज – ‘पक्ष संघटना मजबूत असल्याशिवाय मतदारांचे मतपरिवर्तन होत नाही. घड्याळाचे चिन्ह आणि मत मिळविण्याची खूणगाठ मनाशी बांधून काम करा. आपण विधानसभेची निवडणूक निश्चित जिंकू असा विश्वास मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक…