Browsing Tag

Vikas Academy

Pimpri : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त विकास अकॅडमी तर्फे व्हिडिओ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि विकास अकॅडमीच्या तिसऱ्या  वर्धापन दिनानिमित्त, विकास अकॅडमी तर्फे व्हाट्सअप व्हिडिओ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा नि:शुल्क असून वय वर्ष 25 पर्यंत सर्वांना भाग घेता येणार आहे.…