Browsing Tag

Wagholi-pune

Wagholi : वाघोलीत 16 वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - वाघोलीत अनुसया पार्क येथे 16 वर्षीय मुलाने राहत्या (Wagholi)घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.6) उघडकीस आली. मात्र आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.अजय विश्वनाथ पवळे (वय 16 , रा. अनुसया पार्क, वाघोली)…

Ganesh Utsav 2020 : वाघोली येथे गणेश विसर्जनावेळी पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

एमपीसीन्यूज : गणेश विसर्जनादरम्यान खाणीतील खोल पाण्यात बुडून एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आज, मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हवेली तालुक्यातील वाघोली येथे ही घटना घडली. दरम्यान, घटना घडल्यानंतर दोन तासांनी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर…