Browsing Tag

Wakad Pune

Wakad: गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे गावठी कट्टा जवळ बाळगल्या (Wakad)प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारने एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 29) सायंकाळी काळाखडक, वाकड येथे करण्यात आली. तेजस रेवण जगताप (वय 23, रा. काळाखडक, वाकड) असे अटक…

Wakad : नफा मिळवून देण्याच्या आमिषाने तीन लाख 68 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - व्हेंडर रजिस्ट्रेशन व व्हिडीओ एडिटिंग प्रोजेक्ट (Wakad)मधून फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची तीन लाख 68 हजार 500 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 13 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2023 या कालावधीत दत्त मंदिर रोड, वाकड…

Wakad : शेअर मार्केटमध्ये पैसे गंतवणुकीचे अमिष दाखवून डॉक्टर ची 29 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज - स्टॉक मध्ये पैसे गुंतवण्यास सांगून (Wakad )डॉक्टर ची 29 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.ही फसवणूक 15 नोव्हेंबर 2023 ते 31 जानेवारी या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने झाली आहे. पराग मधुकरराव गावंडे (वय 37 रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस…

Wakad : घरासमोर पार्क केलेली कार चोरण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - घरासमोर पार्क केलेली कार (Wakad)चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. 26) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास विनोदे वस्ती, वाकड येथे घडली. सोमीनाथ बन्सी शिंदे (वय 45, रा. विनोदे वस्ती, वाकड) यांनी…

Wakad : श्र्वानाला हुसकावल्याने तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज - घरासमोर विष्ठा करत असल्याने श्वानाला (Wakad )महिलेने हुसकावले. या कारणावरून श्वानाच्या मालकाने महिलेला शिवीगाळ केली. तसेच महिलेच्या मुलाला शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना 19 जानेवारी रोजी सकाळी अशोकनगर, वाकड गावठाण येथे…

Wakad : गुंतवणुकीच्या बहाण्याने 28 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज- गुंतवणुकीच्या पाहण्याने एका सॉफ्टवेअर (Wakad)अभियंत्याची 28 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 15 नोव्हेंबर ते 23 जानेवारी या कालावधीत वाकड येथे ऑनलाइन माध्यमातून घडला. मयूर उमेश चुटे (वय 32, रा. कस्पटे वस्ती, वाकड)…

Wakad : आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची मकर संक्रांत साजरी

एमपीसी न्यूज - आनंद ज्येष्ठ नागरिक संघात 21 जानेवारी रोजी(Wakad) दुपारी 2 वाजता मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू तिळगुळ वाण व भेटवस्तू देऊन साजरी करण्यात आली.यावर्षी त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.…

Wakad : ताथवडे येथील लेबर कॅम्पवर तरुणाचा खून

एमपीसी न्यूज - ताथवडे येथील कोहिनूर सफायर फेज 2 या( Wakad)बांधकाम साइटवरील लेबर कॅम्प मध्ये दोघांनी एका कामगार तरुणाचा खून केला. ही घटना रविवारी (दि. 21) सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्रमोद रामचंद्र यादव (वय 23) असे खून…

Wakad : थेरगावात टोळक्याचा राडा; 12 जणांना अटक

एमपीसी न्यूज - घातक शस्त्रे हातात घेऊन दुचाकीवरून (Wakad)आलेल्या टोळक्याने थेरगाव परिसरात राडा केला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी 12 जणांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 20) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास पवारनगर, थेरगाव येथे घडली.…

Wakad : मनोरुग्ण तरुणीवर लैंगिक अत्याचार; घर मालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भाडेकरू असलेल्या कुटुंबातील मनोरुग्ण (Wakad )मुलीवर घरमालकाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना 21 डिसेंबर 2023 रोजी दुपारी काळेवाडी परिसरात घडली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…