Browsing Tag

Wakad Suicide News

Wakad : वाकड येथे सोसायटीच्या बाराव्या मजल्यावरून पडून पिता-पुत्राचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बाराव्या मजल्यावरून  (Wakad) पडल्याने पिता-पुत्राचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 27) सकाळी वाकड परिसरातील ग्रीन पलाश हाऊसिंग सोसायटी येथे घडली.आदेश क्रांती तावडे (वय 16), क्रांती तावडे (वय 44) अशी मृत्यू झालेल्या…