Browsing Tag

Warangwadi in Maval

Maval : मावळातील वारंगवाडी येथे डोक्यात दगड घालून वृद्ध महिलेचा खून

एमपीसी न्यूज : मावळातील वारंगवाडी येथील संगमेश्वर महादेव मंदिराजवळ (Maval) गवतात एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.10) सायंकाळी उघडकीस आला. याप्रकरणी रामदास विठ्ठल धुमाळ (वय 36, वारंगवाडी) यांनी तळेगाव एमआयडीसी…