Browsing Tag

who played the role of Ravana in Ramayana

Arvind Trivedi passes away :‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचे निधन

एमपीसी न्यूज : टीव्ही जगतात लोकप्रिय मालिका रामायण मध्ये रावणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं निधन झालं आहे. अरविंद त्रिवेदी यांचे मंगळवारी रात्री मुंबईत निधन झालं. त्यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.…