Browsing Tag

Woman Suicide

Woman Suicide : मूलबाळ होत नसल्याने होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज : पुण्यातील रेंज हिल परिसरात सासरच्या छास कंटाळून एका पस्तीस वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. 5 नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला. उमा सचिन कुंभार (वय 35) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती सचिन…