क्रीडा Worldcup 2023: भारताचे स्वप्न भंगले ; वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विजयी नोव्हेंबर 19, 2023 एमपीएससी न्यूज : (विवेक कुलकर्णी) ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा(Worldcup 2023) दणदणीत पराभव करत जिंकले सहावे जेतेपद.