Browsing Tag

would happen soon

Mumbai : लवकरच महायुद्ध होण्याचा ‘या’ अभिनेत्याने वर्तवला अंदाज

एमपीसी न्यूज : करोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. अशातच आपल्या बेताल बडबडीमुळे कायम प्रकाशझोतात राहण्याची हौस असणारा अभिनेता कमाल आर खानने ‘मला असे वाटते की आता लवकरच महायुद्ध होणार आहे’ असे सोशल मीडियावर ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून…