Browsing Tag

Yerawada police investigation

Pune Crime : अनधिकृत बांधकामाला विरोध करणाऱ्या सोसायटीच्या सेक्रेटरी व महिला उपाध्यक्ष यांना मारहाण

एमपीसी न्यूज - सोसायटीच्या आवारात सुरू असणाऱ्या अनधिकृत बांधकामाला विरोध केल्याने आठ ते नऊ जणांनी सोसायटीच्या सेक्रेटरी व महिला उपाध्यक्ष यांना मारहाण करण्यात आली आहे. येरवडा येथील हरिगंगा सोसायटीत बुधवारी (दि.27) हा प्रकार घडला आहे. …