Browsing Tag

Young man charged with molestation of a woman

Pimpri News : महिलेच्या विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - तरुणाने महिलेचा सतत पाठलाग केला. तसेच तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 22) रात्री पिंपरी परिसरात घडली.  राहुल प्रकाश गायकवाड (वय 27, रा. संजय…