Browsing Tag

ZP School Nesave

Vadgaon Maval : प्राधिकरण रोटरी क्लबतर्फे नेसावे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पाच पंखे

एमपीसी न्यूज- हॅपी स्कूल संकल्पनेअंतर्गत प्राधिकरण रोटरी क्लब यांचेकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेसावे येथील इ 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 5 पंखे देण्यात आले. यावेळी क्लबचे अध्यक्ष बहार शहा, अभिषेक जांभूळकर, नेसावे गावचे माजी…