Mumbai News : खिलाडी अक्षय कुमार याला कोरोनाची लागण
एमपीसी न्यूज - अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली आहे. आज (रविवारी) सकाळी त्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आला. खिलाडी अक्षय कुमारने स्वतः याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.
अभिनेता अक्षय कुमारने असे ट्वीट केले आहे की,…