Sangavi News : पवनाथडीत तीन दिवसात सव्वा दोन कोटींची उलाढाल, साडेतीन लाख नागरिकांची जत्रेला भेट
एमपीसी न्यूज - महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून 16 ते 18 डिसेंबर या तीन दिवसाच्या कालावधीत सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. प्रतिदिन सरासरी साडेतीन…