Pune News : कथकने जगण्याचा उद्देश तर दिलाच शिवाय जगण्याला अर्थ आणि सौंदर्यही दिले- शमा भाटे
एमपीसी न्यूज : एक कलाकार म्हणून कथकने मला जगण्याचा उद्देश तर दिलाच शिवाय, जगण्याला अर्थ आणि सौंदर्यही दिले, अशा शब्दांत कथक गुरू शमा भाटे यांनी आपले आणि कथकचे नाते उलगडले. कथक गुरू शमा भाटे यांना नुकताच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर…