Pune : भारताचं नंदनवन अवतरलय पुण्यात; ‘वितस्था’ महोत्सवात काश्मिरी संस्कृतीचे दर्शन
एमपीसी न्यूज : काश्मिरी कलाकुसरीचा पश्मिना, कशिदाकारीची मुलायम शाल, कडक चहाची आठवण देणारे कावा पेय, अक्रोडच्या लाकडापासून तयार केलेल्या नक्षीदार वस्तू अशा कितीतरी प्रकारच्या दालनांनी कोथरूड एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटीचा परिसर सज्ज…