Pimpri : गुढी पाडव्यानिमित्त प्राण्यांसाठी पाण्याचे पात्र ठेवून सण साजरा
एमपीसी न्यूज - दि येंजेल एंटर प्राईजेस व W.F.V संस्थे तर्फे पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे प्राण्यांसाठी पाणी ठेवून पर्यावरणपुरक सण साजरा करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज गोल मंडईमध्ये दुकानासमोर मोकळ्या जागेत गुढी पाडव्या निमित्त सुमधुर…