Pune : शिवजयंती निमित्त बुधवारी अभिवादन मिरवणूक
एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्याच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी (दि. 19) सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार…