Sangvi : बीआरटी मार्गावार पीएमपीएमएलच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसने पुढून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात औंध येथील रक्षक चौकात बीआरटी मार्गावर सोमवारी (दि.14) झाला आहे.Pune : पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराचा तेरा जणांच्या टोळक्याने…